✍️मुनिश्वर बोरकर
संपादक
गडचिरोली:-इंदिरा गांधी चौकात ट्रक व कारचा अपघातात दोन्ही वाहनातील ड्रायव्हर बचावले असुन फोर व्हिलर वाल्याने सिंग्नल तोडून चामोर्शी मार्ग जात असतांना दोन्ही वाहनाचा आमने-सामने अपघात होता होता थोडक्यात बचावला.

आज दि. ४ सप्टेंबर दुपारी २.३० च्या सुमारास चंद्रपूर वरून धानोरा मार्ग जाणारा ट्रक क्रमांक TSD I U – C 8555 क्रमांकाचा ट्रक जात होता तर आरमोरी वरून चामोर्शी मार्ग फोर व्हीलर (कार ) क्रंमाक MH 33 V – ११ ६2 सिंग्नल तोडून जात असतांना दोन्ही वाहनाची टक्कर झाली एवढ्यातच ट्रक चालकाने ब्रेक दिल्यामुळे कार थोडक्यात बचावली अन्यता पलटी झाली असती एवढ्यातच गडचिरोली ट्राफीक पोलीसांनी धाव घेऊन वाद मिटविण्याचा प्रयत्न केला.















