✍️दिनेश झाडेमुख्य संपादक जिवती:- देशातील पत्रकारांवर वाढत्या स्वरूपात होत असलेल्या कथित हल्ल्यांच्या, धमक्यांच्या आणि कामकाजात येणाऱ्या अडथळ्यांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने पत्रकारांच्या सुरक्षिततेसाठी स्वतंत्र आणि प्रभावी पत्रकार सुरक्षा कायदा तातडीने लागू करावा, अशी मागणी पत्रकार संरक्षण संघाचे विदर्भ अध्यक्ष सय्यद शब्बीर जागीरदार यांनी प्रसिद्धी माध्यमातून केली आहे.प्रसिद्धीपत्रकात त्यांनी म्हटले आहे की, लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रका... Read more
✍️मुनिश्वर बोरकरसंपादक आरमोरी:-आरमोरी शहरातील महसूल विभागाच्या जुन्या तलाठी कार्यालयाची शासकीय इमारत पाडण्यात आल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी मान्य केले आहे. या प्रकरणाची तक्रार सामाजिक कार्यकर्त्या प्रज्ञा निमगडे यांनी केल्यानंतर उपविभागीय अधिकारी (राजस्व), देसाईगंज (वडसा) यांनी आरमोरी तहसीलदारांना प्रकरणाची चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. तसेच चौकशीचा अहवाल सादर करण्याचेही निर्देश देण्यात आले [... Read more
✍️मुनिश्वर बोरकरसंपादक गडचिरोली:-गडचिरोली जिल्ह्याचा सर्वांगीण, शाश्वत आणि नियोजनबद्ध विकास साधण्यासाठी तयार करण्यात येत असलेल्या ‘विकसित गडचिरोली व्हिजन २०४७’ या विकास आराखड्याच्या संदर्भात भाजपा आदिवासी मोर्चा प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार व विकसित गडचिरोली व्हिजन २०४७ चे मुख्य प्रवर्तक डॉ. देवराव होळी यांच्या उपस्थितीत सोमवार, दि. ७ सप्टेंबर २०२६ रोजी सर्किट हाऊस, गडचिरोली येथे पत्रकार परिषद घेण्यात […] Read more
✍️दिनेश झाडेमुख्य संपादक चंद्रपूर:-बल्लारपूर तालुक्यातील कोठारी ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचाराच्या विरोधात जेन-झीच्या वतीने सुरू असलेल्या उपोषणाची दखल घेत चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार सुभाष धोटे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन उपोषणकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आंदोलकांच्या मागण्या जाणून घेत संबंधित प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करून न्याय देण्याची मागणी केली. उपोषणकर्त्यांच्या मागण्यांची गांभीर्याने दखल घेत बल्लारप... Read more
महाकाय खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त-सात दिवसांत दुरुस्ती न झाल्यास रस्ता रोकोचा इशारा ✍️दिनेश झाडेमुख्य संपादक राजुरा :-राजुरा तालुक्यातील चुनाळा–अंतरगाव प्रमुख जिल्हा मार्ग क्र. १६ वरील सिंधी, नलफडी, मूर्ती, विहीरगाव, चनाखा, सातरी ते चुनाळा दरम्यानच्या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी पडलेले महाकाय खड्डे आणि क्षमतेपेक्षा अधिक भार वाहून नेणाऱ्या अवजड वाहनांची वाढलेली वर्दळ यामुळे हा […] Read more
आश्रमशाळा शिक्षकांनी काळया फिती लावून नोंदविला निषेध ✍️मुनिश्वर बोरकरसंपादक गडचिरोली:-एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली अंतर्गत शासकीय व अनुदानित आश्रम शाळेतील शिक्षकांना शनिवार, रविवार तसेच सुट्टीच्या दिवशी रात्रपाळीत उपस्थित राहण्यासाठी प्रकल्प प्रशासनाच्या वतीने होत असलेल्या बळजबरी व अन्यायकारक धोरणाच्या विरोधात राज्यातील आदिवासी विकास विभागाच्या शिक्षकांमध्ये तीव्र असंतोष पसरला असून शिक्षकांनी शनिवार ,५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनी [... Read more
✍️मुनिश्वर बोरकरसंपादक आलापल्ली:-जिथे शिक्षणाचा दिवा लावणे म्हणजे वाळवंटात झाड लावण्यासारखे कठीण होते, अशा अतिदुर्गम भागात जन्म घेऊन, गरीब कुटुंबातून शून्यातून विश्व निर्माण करणारे अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे डॉ. एस. ए. झोडे सर.कुटुंबात कोणीही शिकलेले नव्हते, अडाणीपणाचा अंधार घरात दाटला होता. पण म्हणतात ना, “हिऱ्याची पारख जोहरीच करतो” तसे झोडे सरांनी शिक्षणाचा हिरा शोधला आणि आज ते […] Read more
✍️मुनिश्वर बोरकरसंपादक गडचिरोली:-एटापल्ली तालुक्यातील जवेली खुर्द ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या पीपली (बुर्गी) परिसरात प्रस्तावित असलेल्या ओम साई राम प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या प्रकल्पाबाबत स्थानिक ग्रामस्थांनी तीव्र भूमिका घेतली असून, प्रभावित गावांच्या अटी-शर्ती मान्य करून खुली व पारदर्शक चर्चा करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. यासंदर्भात परिसरातील ग्रामस्थांनी माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अंब्रीशराव आत्राम यांची भेट […] Read more
✍️मुनिश्वर बोरकरसंपादक गडचिरोली:-इंदिरा गांधी चौकात ट्रक व कारचा अपघातात दोन्ही वाहनातील ड्रायव्हर बचावले असुन फोर व्हिलर वाल्याने सिंग्नल तोडून चामोर्शी मार्ग जात असतांना दोन्ही वाहनाचा आमने-सामने अपघात होता होता थोडक्यात बचावला. आज दि. ४ सप्टेंबर दुपारी २.३० च्या सुमारास चंद्रपूर वरून धानोरा मार्ग जाणारा ट्रक क्रमांक TSD I U – C 8555 क्रमांकाचा ट्रक जात […] Read more
जर्नलिस्ट माधुरी कटकोजवार यांची मागणी ✍️दिनेश झाडेमुख्य संपादक चंद्रपूर:-महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाच्या बस मधुन प्रवास करण्याकरीता शासकीय सवलतींचा लाभ मिळविण्यासाठी महिला व ज्येष्ठ नागरिकांना शासनाने एन.सी.एम.सी कार्ड अनिवार्य केल्याने सर्वत्र मोठा गोंधळाची स्थिती निर्माण झालेली आहे. आगामी गणेशोत्सव तोंडावर असताना पुरेशा पूर्वतयारी शिवाय या कार्ड बाबतच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू केल्याने सर्वसामान्य प्रवाशांना फार मोठा मनस्ताप […] Read more






