✍️दिनेश झाडे
मुख्य संपादक
नांदाफाट:- वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बहुउद्देशीय मंडळ संचालित श्री. प्रभू रामचंद्र महाविद्यालय नांदाफाट येथे १२वी चे विद्यार्थ्यांना निरोप समारंभ अध्यक्षस्थानी प्राचार्य अनिल मुसळे सर होते यावेळी मंचावर गुरुकुल कॉलेजचे प्राचार्य.राजेश डोंगरे.प्रा. प्रशांत पुराणिक.प्रा. प्रकाश लालसरे. प्रा. विकास दुर्योधन.प्रा.पनिलिमा बावने.प्रा.निता मुसळे. प्रा. स्वप्निल सातपुते प्रा. घनश्याम बांगडे. उपस्थित होते या प्रसंगी प्रा.डोंगरे.प्रा.पुरानिक. यांनी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाची संचालक.प्रा. स्मिता विरुटकर. प्रास्ताविक निता मुसळे तर आभार प्रा. हजारे मॅडम यांनी केले👇👇👇










