लोकबिरादरी हेमलकसाचा नाविन्यपूर्ण उपक्रम
वार्ता राजू गोरे चंद्रपूर प्रतिनिधी
चंद्रपूर:-लोक बिरादरी प्रकल्प हेमलकसा ही संस्था मागील 53 वर्षापासून सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आहे .2022 वर्षापासून गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना नीटNEET(वैद्यकीय प्रवेश प्रशिक्षण परीक्षा) साठी मोफत प्रशिक्षण देत आहे .या वर्षाच्या प्रवेश प्रक्रिया खालील प्रमाणे आहे
. 1- या वर्षा 2025 मध्ये पास आऊट असलेल्या विद्यार्थाना याचा लाभ घेता येईल.
2वरती दिलेल्या लिंक करून विद्यार्थ्यांना गुगल फॉर्म भरता येईल .
3 विद्यार्थ्यांची निवड ही प्रवेश परीक्षा आणि मुलाखती नंतर होईल.
4 प्रशिक्षणाचा सर्व खर्च तसेच कॉलेज प्रवेश (लोकबिरादरी सायन्स ज्युनिअर कॉलेज हेमलकसा )राहण्याची आणि जेवणाची सोय हेमलकसा येथे मोफत करण्यात येईल स्टेट बोर्ड महाराष्ट्र राहील पण NEET परीक्षा करता NCERTबोर्ड नुसार शिकवण्यात येईल .
5 गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांनाच (ST, SC, NT , OBC ,VJ काँटेगीरी).प्रवेश देण्यात येईल.
6 निवड प्रक्रिया दोन टप्प्यांमध्ये पार पडेल पहिल्या टप्प्यात फोन द्वारे ऑनलाईन मुलाखत घेण्यात येईल .व या टप्प्यातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मुलाखती करता बोलवण्यात येईल .
6प्रशिक्षण वर्ग 1 जून 2026 पासून सुरू करण्यात येईल .
👇👇👇👇
या लिंक
https://forms.gle/JUxeybMHJAGpBZfF7
फॉर्म भरण्याची अंतिम मुदत 5 मे 2026 राहील. मुलाखत तारीख फोनवरून कळविण्यात येईल.
संर्पक प्रविण अहिरे—9168247497
pravinahired@gmail.com









