लातूर, जि. प्र. (उत्तम माने )
लातूर:- रोजी बोधिसत्व परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 जयंती निलंगा मातंग समाज व क्रांतिवीर लहुजी शक्ती सेना. ल.स.क.मा. च्या वतीने मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली.. मातंग समाजाच्या वतीने वेगवेगळ्या कार्यक्रमाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. त्यामध्ये प्रामुख्याने सकाळी 9 वाजता बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन व निळा ध्वज फडकावून मा. वाघमोडे विठ्ठलजी साहेब रिटायर्ड एसबीआय मॅनेजर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. दुजाला मानवंदना देण्यात आली. व श्री वाघमोडे साहेबांनी बाबासाहेबांच्या विचारावरती समाजाला बाबासाहेबांची जयंती आपण साजरी केली पाहिजे हे काळाची गरज आहे म्हणून त्यांनी थोडक्यात आपले विचार मातंग समाज तील सर्व युवकांना सांगितले व त्यानंतर केलंत्यानंतर अण्णाभाऊ साठे चौक ते बाबासाहेबांच्या पुतळ्यापर्यंत भव्य अशी हलकीच्या वाद्याने मिरवणूक काढण्यात आली व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आश्वारोड पुतळ्याला हार घालून मानवंदना देण्यात आली. नुतून नगरसेवक रमेश जी कांबळे समाज भूषण गोविंद सूर्यवंशी नागनाथ घोलप उमेश कांबळे यांच्या प्रयत्नांमधून गेली चार वर्षापासून निलंगा मातंग समाजाच्या वतीने बाबासाहेबांची जयंती वेगवेगळ्या उपक्रमाने साजरी केले जाते वही पेन वाटप लहान मुलांना खाऊ वाटप निलंगा राईस वाटप सायंकाळी चार वाजल्यापासून ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत निलंगा राईस चे वाटप करण्यात आले. बरेच गोरगरीब लोकांनी माता-भगिनींनी निलंगा राईस चा स्वाद घेतला कार्यक्रमाच्या वेळी समाजातील बरेच युवक त्यामध्ये उपस्थित होते. मा. ढाकरे सर माननीय चौधरी सर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नागनाथ घोलप, श्रीधर कांबळे, विनायक गायकवाड, नगरसेवक रमेश जी कांबळे, केशव कांबळे, संजय कांबळे, उमेश कांबळे, राहुल कांबळे मुन्ना कांबळे, विठ्ठल कांबळे ,शत्रु शिंदे लखन डोके मारुती, शिंदे करण, कांबळे हनुमान, कांबळे राजू शिंदे, सतीश कुमार कांबळे, प्रेमनाथ गायकवाड न.प., अविनाश कांबळे, कृष्णा कांबळे, गंगाताई कांबळे, माजी नगरसेवक, वंदना कांबळे, शिवाजी शिंदे, रसाळ आकाश नंदू कांबळे विकास कांबळे बल्लू कांबळे, मारुती नागनाथ शिंदे, अजित कांबळे फायनान्सर, ओम कदम, अविष्कार कदम, संतोष कांबळे, प्रदीप थोरात, रमेश थोरात, जगदीश कांबळे, शशीपाल कांबळे, सर्व मातंग समाजातील युवक बांधव जयंतीला मोठ्या संख्येने उपस्थित होते खिचडी वाटप उमेश सूर्यवंशी राठोडकर यांच्या वतीने खिचडी वाटप करण्यात आली. अशाप्रकारे महामानव बोधिसत्व परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली.







