✍️दिनेश झाडे
मुख्य संपादक
जिवती:-जिवती तालुक्यातील येल्लापूर(वनरक्षक) मोहम्मद इक्बाल शेख यांच्या
वन उपज-तपासनी नाका येल्लापुर कार्यरत वयो मानानुसार शासकीय सेवेतून३०/६/२०२६ निवृत्त होत आहे सेवा निवृत्त झाल्या बदल सत्कार समारंभ श्री गोपीचन्द्र राठोड वनरक्षक
येलापूर नाका आणि नवीन जंगल उत्तम घयनाजी वाघमारे
मनोज प्रलाद सोनकांबळे वन मजूर कानू सोनेतराव. पेंदोर वश्व (मळी)यांनी सत्कार केला व गावातील ज्येष्ठ नागरीक माधव पेन्दोर (माजी सरपंच)
राजरत्न उत्तम वाघमारे,
रमाबाई प्रलाद सोनकांबळे लक्ष्मीबाई उत्तम वाघमारे
कोमल उत्तम वाघमारे
अब्जल इक्बाल शेख
इक्बाल शेख यांच्या मते अनसार इक्बाल शेख
समीना परवीन शेख
शहनुर शेख
गावातील नागरिक व मान्यवर मोठ्या प्रमाणात उपस्थित होते










