✍️मुनिश्वर बोरकर
संपादक
गडचिरोली:-Nuga best थेरपी सेंन्टर चामोर्शी रोड गडचिरोली येथे नुगा बेस्ट थेरपी सेंन्टरचे प्रशिक्षणार्थी प्रा. मुनिश्वर बोरकर यांच्यावाढदिवशा निमित्य शुभेच्छा दिल्यात.
प्रा. मुनिश्वर बोरकर यांना वाढदिवशाच्या शुभेच्छा देतांना Nuga best थेरपी सेंन्टरचे संचालक व मार्गदर्शक द्वारका कुसावाह मार्गदर्शक
मोहीत सर Naga best चे कर्मचारी म्हशाखेत्री मॅडम भांडेकर मॅडम आदि सहीत Nuga best थेरपी सेंन्टरचे प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. प्रा. मुनिश्वर बोरकर यांनी Nuga best थेरपी सेंन्टरचे मार्गदर्शक कर्मचारी व प्रशिक्षणार्थी यांना उदंड आयुष्य लाभो असे म्हणत सर्वाचे आभार मानले.














