✍️मुनिश्वर बोरकर
संपादक
गडचिरोली:-फुले वार्ड गडचिरोली येथील निखिता पुरुषोत्तम गेडाम हि पवित्र पोर्टल द्वारे शिक्षकाची नोकरी जिल्हा परिषद हायस्कुल जिल्हा भंडारा येथे झाल्यामुळे निखिता हिचा आम्रपाली बुद्ध विहार फुले वार्ड येथे रिपब्लिकन पार्टी जिल्हा गडचिरोली तर्फे संविधानाचे पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला.

निखिता हिचा सत्कार रिपाईचे जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत फुले वार्डातील सामाजिक कार्यकर्ते श्रावण मेश्राम बामसेफचे जिल्हाध्यक्ष भोजराज कान्हेकर रिपाईचे दशरथ साखरे सामाजिक कार्यकर्त्या प्रज्ञा निमगडे आरमोरी प्रमोद राऊत सर आदिनी निखिताचा सत्कार करून शुभेच्छा दिल्यात.
सत्कार समारंभास रोशन उके राजु वनकर नेताजी मेश्राम चंदू गेडाम यशवंत वंजारेआशिष नागदेवते मनिषा गेडाम रतिमा नागदेवते ललिता गेडाम बाली खोब्रागडे आदि साहित बहुसंख्य स्त्रि – पुरुष उपस्थित होते.












