संपादक मुनिश्वर बोरकर गडचिरोली
गडचिरोली:-बौद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आदोंलन पुज्य भन्ते विनाचार्य यांनी दि. १२ फरवरी ते १७ फरवरी २०२६ पर्यंत पुकारले असुन अभी नहीं तो .. कभी नही भारतभर अभियान राबवून भारतातील तमाम बौद्ध बांधवाना आवाहन केलेले आहे.
नागपूर वरून दिल्ली जाणाऱ्या गाड्या चेन्नई – दिल्ली ,तेलगंणा एस्क्प्रेस , केरला एस्कप्रेस’ राजधानी एस्कप्रेस , छतीसगड , तामिलनाडू , पांडेचरी एस्कप्रेस आदि दररोज जाणाऱ्या गाड्याचे रिझर्व्हवेसन सुरु आहे इच्छुकांनी धम्मकार्य करणाऱ्यांनीअधिक माहीतीसाठी 💢💢💢📲सामाजिक कार्यकर्ता प्रा. मुनिश्वर बोरकर मो.न ९४२१७३ ४७९२ संपर्क साधावा असे कळविण्यात आलेले आहे.








