संपादक मुनिश्वर बोरकर गडचिरोली
गडचिरोली:-धम्ममाला फाऊंडेशन ब्रम्हपुरी च्या वतीने बौद्ध धम्म परिषद रविवार दि. 22 मार्च २०२६ ला राजीव गांधी सभागृह , कुर्झा रोड ब्रम्हपुरी येथे आयोजित करण्यात आलेली आहे.
सदर धम्म परिषदेचे अध्यक्ष भंदन्त आनंद महाथेरो बुधगया हे राहणार असुन कार्यक्रमाचे उद्घाटक उपाषक मनोज काळबांडे नागपूर तर प्रमुख मार्गदर्शक म्हणुन भदंत सत्यानंद महाथेरो येनाडा भदंत प्रज्ञानंद महाथेरो नागपूर भन्ते अभय नायक नागपूर भदंत करुणाबोधी नागपूर भन्ते बुधज्योती चामोर्शी भंन्ते राहुल बोधी आरमोरी भन्ते सिवली बोधी वर्धा भदंत अश्वघोष ब्रम्हपुरी भदन्त तिस्सबोधी नागपुर भंन्ते धम्मविरीय चामोर्शी भंते भगीरथ कोठरी यांची उपस्थिती राहणार असुन कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष विनोदकुमार माटे ब्रम्हपुरी हे आहेत.
सदर कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणुन प्राचार्य डॉ. देवेश कांबळे ब्रम्हपुरी माजी जि.प सदस्य अँड राम मेश्राम गडचिरोली डॉ. राजकुमार शेंन्डे चुरमुरा भाग्यवान खोब्रागडे आरमोरीअशोक रामटेके ब्रम्हपुरी प्रा. मुनिश्वर बोरकर गडचिरोली प्रा. शशी गेडाम प्रा नोमेश मेश्राम आरमोरी पत्रकार नेताजी मेश्राम जिवन बागडे ब्रम्हपुरी अरविंद घुटके वडसा आदिची उपस्थिती राहणार आहे.
तरी होवु घातलेल्या बौध्द धम्म मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक गुणवंत डोर्लीकर धम्मबंधु यांनी केलेले आहे.








