
रोहित पेगडपल्लीवार यांची कोरपना तालुका युवा अध्यक्षपदी निवड.
संपादक : मुनिश्वर बोरकर
गडचिरोली: कोरपना तालुक्यातील उप्परवाही गावातील युवक रोहीत पेगडपल्लीवार यांची रिपब्लिकन पार्टी कोरपना तालुका युवा अध्यक्षपदी निवड करण्यात आलीरोहित यांची निवड रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेश अध्यक्ष प्रकाशजी कुंभे नागपूर यांनी केली असून त्यांचा निवडीचे रिपाई युवा कोरपना तालुक्यांत आनंद व्यक्त करण्यात येत असुन रोहित युवा वर्गाला एकत्रित करून रिपाईच्या वाढीसाठी प्रयत्न करतील अशा विश्वासयी प्रकाश कुंभे यांनी व्यक्त केला.






