गडचिरोली मुनिश्वर बोरकर
गडचिरोली:-आज दिनांक 9 ऑगस्ट 2026 रोज रविवारला 10:30 वाजता हिता टोल्हा मारदा आदिवाशी चौकामध्ये मारदा वासीय बंधू – भगीनी एकत्र येवून कार्यक्रम पार पाळण्यात आले या प्रसंगी योगराज कड्यामी [ ईलाखा माजी मारदा ] कालीदास कड्यामी गांव पाटिल मारदा मनोहर पोटावी सरपंच ग्रा . पंचायत मारदा . शिवाजी नरोटे सामाजिक कार्यकर्ते मारदा . मा . सनकू पोटावी सर सामाजिक कार्यकर्ते मारदा . मा . खुशाल नरोटे . शामराव कड्यामी विस्वनाथ नरोटे .रमेश कोराम सामाजिक कार्यकर्ते मारदा : आधि मान्यवर उपस्थित होते : या प्रसंगी प्रथम ध्वजारोहण मा . कालिदास कड्यामी गांव पाटिल यांच्या हस्ते करण्यात आले . व महापुरुषांच्या प्रतिमांचे दिप प्रज्वलण तथा पुष्प पूजापाठ करण्यात आले : या प्रसंगी मा . रमेश कोराम . यांनी आपले विचार व्यक्त करतांना म्हणाले कि : : आज जगभरातील आदिवासिंनी आपले अस्तित्व टिकवण्यासाठी . बोली . संस्कृती . समहजिवण . सहकार्यांची प्रेमाची . मानुसकीची . मुल्ये . देण्यासाठी एकत्र येणे गरजेचे आहे . आज जगभर आदिवाशी गौरव दिन साजरा करतांना . भारतीय आदिवासींच्या संस्कृति क अस्मिता जपणे हि काळाची गरज आहे . 9 ऑगस्ट ला आदिवाशी लोककला . रेला नाट्य . चित्र . गोंडी नूत्य या कलांचे सादरिकरण प्रदर्शण भरवायला हवे . शहरात चौका _ चौकात खेळ्या पाळ्यात या कलांचा आणि पारंपारिक आदर करणे तिथकेच गरजेचे आहे . कार्यक्रमाचे संचालण शिवाजी नरोटे . तर आभार मनोहर पोटावी यांनी केले . या प्रसंगी जागतिक आदिवाशी दिनांचे महत्व जानून मारदा वासीय बंधू भगीनी कार्यक्रमास मोठ्या संख्येनी उपस्थित राहूण कार्यक्रमास प्रतिसात दिला.















