गडचिरोली – प्रा. मुनिश्वर बोरकर
गडचिरोली:-दक्षिण कोरियांची माणसे १०० ते १२० वर्ष जगतात तर भारतात ६० ते ७० वर्ष ,असे का ! तर दक्षिण कोरियाच्या माणसांना संपत्तीचा लोभ नाही तर आयुष्याचा जिवन जगण्याचा लोभ आहे. म्हणून आपणाला रोग होण्यापेक्षा तो होवुच नये आणि झालाच तर दक्षिण कोरियाचे नागरिक Nuga Best थेरपीचा उपयोग वेळ काढून करतात. दक्षिण कोरियाच्या न्युगा बेस्ट थेरपी आज २१ देशात पोहचली आहे. येथे N 4 व N5 च्या मशीनीने शरीराला Hit केले जाते. सुगर बिपी थॉरराईट पाठीच्या मनक्यातील ग्यॉप अश्या विविध रोगावरNuga best थेरपी उपयोगी पडते अश्या प्रकारचे मार्गदर्शन Nuga best

थेरपीचे President व्हि. पी. सर दक्षिण कोरिया यांनी Nuga best सेंन्टर चामोर्शी रोड गडचिरोली येथील दररोज थेरपी करणाऱ्या 200 प्रशिक्षणार्थी समोर केले.
दक्षिण कोरियाच्या लोकांच्या जेवणात मिठ , साखर , तेल मिरची नंगण्य प्रमाणात असतो तर भारतात मात्र उलट आहे. यामुळे रोग बळावतो. यासाठी Nuga best सेंन्टर थेरपी हि महत्वाची आहे अश्या प्रकारचे मोलाचे मार्गदर्शन व्ही. पी. सर दक्षिण कोरिया यांनी केले. सदर कार्यक्रमात Yuga best center चामोशी रोड गडचिरोली चे संचालक तथा मार्गदर्शक द्वारका कुसावाह यांनी सर्वाचे आभार मानले















