✍️मुनिश्वर बोरकर
संपादक
गडचिरोली:-रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शाखा जिल्हा गडचिरोली च्या जिल्हा कार्यकर्ता मेळावा शुक्रवार दि. २१ ऑगष्ट २०२६ ला दुपारी १२ वाजता यमुना लॉन पोटेगांव रोड गडचिरोली येथे आयोजित करण्यात आलेला आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी रिपाईचे प्रदेश अध्यक्ष प्रकाशजी कुंभे नागपूर हे असून उद्घाटक म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. राजेंद्र गवई तर आयोजक रिपाईचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर हे आहेत.

💢सदर कार्यकर्ता मेळाव्याचे मुख्य अतिथी म्हणून गायक अनिरुद्ध वणकर माजी जि.प सदस्य ॲड राम मेश्राम अँड प्रियंका चव्हाण रिपाई नेते गोपाल रायपुरे प्रज्ञा निमगडे रिपाई नेते बाजीराव उंदिरवाडे माहितीचा अधिकार अध्यक्ष तुळशिराम जांभुळकर चंद्रपूर तर प्रमुख पाहुणे म्हणून अँड. विनय बांबोळे प्राचार्य हेमंत रामटेके भोजराज कान्हेकर डॉ. चंद्रसुरेश डोंगरवार डॉ. चंद्रशेखर बांबोळे रिपाई नेते शिद्धार्थ सुमन भद्रावती रिपाई नेते अशोक उमरे दिक्षाभुमी वडसा मार्गदर्शक मारोती जांभुळकर सामाजिक कार्यकर्त्या शुशीला भगत आदि लाभणार आहेत.तरी होवू घातलेल्या भव्य मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन रिपाई जिल्हा उपाध्यक्ष दशरथ साखरे मारोती भैसारे सोनु साखरे मिलिंद अंबादे तर जिल्हा सचिव विशाल दहिवले सुनिल सहारे अशोक शामकुळे दिनेश बनकर शंकर अण्णा सेनिगारपू आदींनी केलेले आहे.














