✍️दिनेश झाडे
मुख्य संपादक
गडचिरोली:-संजीवनी हायस्कुल कॉम्लेक्स गडचिरोलीचे संस्थाध्यक्ष संस्कृती मंगल कार्यालय आरमोरी रोड गडचिरोलीचे मालक तसेच वृद्धाश्रम चामोर्शी रोड गडचिरोलीचे संचालक सुनिलभाऊ पोरड्डीवार सर यांचा दि. २८ ऑगष्ट २०2६ रोजी संस्कृती लॉन व वृद्धाश्रम येथे वाढदिवश थाटामाटात संपन्न झाला.सुनिलभाऊ पोरड्डीवार चा वाढदिवश व राखी चा सन एकाच दिवश आल्यामुळे त्यांच्या अनेक भगिनिनी त्यांना रॉखी बांधुन त्यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात राखी चा सन सुद्धा साजरा करण्यात आला.
सुनिलभाऊ पोरड्डीवार यांच्या अनेक चाहत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्यात यात शिवसेना जिल्हा प्रमुख गेडाम आरपिआयचे जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर शिक्षणमहर्षी शांतीदूत प्रकाश अर्जुनवार प्राचार्य हेमंत रामटेके रिपाईचे जिल्हा उपाध्यक्ष दशरथ साखरे संस्थाचालक गोवर्धन चव्हाण सामाजिक कार्यकर्त्या अमिता मडावी विलास निंबोरकर रिपाई तालुकाध्यक्ष रोशन उके प्रा. किरकिरे वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक कर्मचारी व वृद्धाश्रमातील स्त्रि पुरुष प्रामुख्याने उपस्थित होते.














