गडचिरोली संपादक मुनिश्वर बोरकर
गडचिरोली:-गडचिरोली तालुक्यातील मोठे गांव पोर्ला येथील मंडई निमित्य ‘ कुंक माखलं रक्तानं ‘ हा नाटयप्रयोग गुरुवार दि. १५ जानेवारी २०२६ ला रात्रौ ९ वाजता किरमीरे यांच्या भव्य आवारात आयोजीत करण्यात आलेला आहे.
सदर नाटकाचे अध्यक्ष माजी सभापती विलास दशमुखे तर उदघाटक माजी आमदार डॉ. देवराव होळी यांचे हस्ते होणार आहे. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. दिप्तीताई कोरडे , सुषमानाई विनोद दशमुखे , माजी सभापती मारोतराव झचोडकर , आरपिआयचे जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर , प्राचार्य हेमंत रामटेके , इंजि. सोनल वनकर इंजि. अक्षय तुमराम, विनोद दशमुखे नगरसेवक रमेश चौधरी , रामरतन गोहणे , सरपंच निवृताताई राऊत उपसरपंच सुनिल राऊत माजी प्राचार्य मनोहर नवघडे संचालक बापु फरांडे आदि लाभणार आहेत.
तरी होऊ घातलेल्या नाट्यप्रयोगास बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन समिश्र नाटय मंडळाचे बबलु काचिनवार , अक्षय सालोटकर सुरेश खरवडे , वैभव चुधरी आशिष मामीडवार ‘ रविद्र सेलोटे , नेताजी झोडगे








