✍️मुनिश्वर बोरकर
संपादक
गडचिरोली:-सामाजिक कार्यकर्ता शिवकुमार तेजुजी भैसारे ६७ वर्ष रा. धानोरा यांचे दिनांक १८ जानेवारी २०२६ सांयकाळी ६ वाजता सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे निधन झाले.
शिवकुमार हे व्यवसायाने ठेकेदार होते. ते आजारी असल्यामुळे त्यांना दवाखाण्यात भरती करण्यात आले होते. आरपीआयचे जिल्हा उपाध्यक्ष मारोती भैसारे यांचे लहान बंधु होत. शिवकुमार यांच्या पश्चात पत्नी , शिक्षक शैलेंद्र व भुषण अशी दोन मुले व नातवंड असुन त्यांची अंत्य यांत्रा उद्या दिनांक १९ जानेवारीला दुपारी १२ वाजता धानोरा स्मशान घाटावर होणार असुन तिथे त्यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात येईल असे त्याचे लहान बंधु नाजुक भैसारे यांनी कळविले आहे.








