✍️दिनेश झाडे
मुख्य संपादक
सावली:- राकेश भाऊ कोलप्याकवार यांच्या वाढदिवसा निमित्य सावली येथील ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळ वाटप करण्यात आले या उपक्रमातून रुग्णाच्या आरोग्या बाबत सामाजिक बांधिलकी जपत फळाचे वाटप करण्यात आले.. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ता प्रशांत तावाडे यांनी रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा असे प्रतिपादन करून समाजाने सेवा व करूनेची भावना जपावी असे आहवान केले या कार्यक्रमाला उपस्थित डॉ नुपूर मॅडम, ठोकाडे सिस्टर, आरोग्य मित्र बुक्कावार जी व मित्र परिवार उपस्थित होते..








