✍️दिनेश झाडे
मुख्य संपादक
गडचांदुर:-महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार दि सेंचुरी टेक्स प्रा ली मुंबई मानीकगड सिमेंट कंपनीला चुनखड्डी उत्खनन भुपृष्ठ अधिकारावर दि ३० / ४ / १९७९ ला देण्यात आला जिल्हाधिकारी कलम ४८ नुसार १७ / ८ / १९८१ ते १६ / ८ / २००१ व त्या नंतर २०२१ वर्षात पर्यंत २० – २० वर्षासाठी नुतनीकरण करुण पुन्हा २०३१ पर्यंत उत्खनन नुतनीकरण करुण दिले मात्र आदिवासीची सम्मती न घेता व ५ पेक्षावर्षी अधिक काळा साठी लिज देण्यात आली कंपनीला कूप न ३४ ची १४६ – ०४ कु नं ३५ ची १७०.०४ कु नं ३६ ९३ . ८९ कु नं ५७ ची ६६ -०० कुप नं ५८ ची २२ -०२ कुप न ५९ ची १४५ – ०४ व रोपवे कामाची o ९ = oo अशी एकूण ६५२ – ६ २ जमीन भाडे तत्वावर दिली यापैकी १५० हे ६२ आर जमिन वनविभागाला समर्पित केली या मध्ये खाजगी आदिवासी ची ६३ – ६२ हेक्टर जमीन समावेश आहे मात्र कुप न ६१ च्या जमीनी कंपनीने घेतल्या नाही असे असताना ज्यांना चुकीने पूर्वी मोबादला दिला असा शपथपत्र महसुल प्रशासन व कंपनी व्यवस्थापन यांनी उच्च न्यायलय नागपूर मानव अधिकार आयोग मुंबईअनुजमाती आयोग दिली यांना देऊन कोर्टातील सर्व प्रकरण आनंदराव मेश्राम यांनी याचीक खारीज झाले व कंपनी च्या बाजूने निकाल असताना कंपनीला वेळीवेळी बैठका घेऊन २४ आदिवासीना आमिश दाखविण्याची गरज का भासली सदर वादाचे प्रकरण ४७ ३२ / २०१८ तथा ४५७ / २०२१ नागपूर उच्च न्यायल्यात न्याय प्रविष्ठ असताना कंपनीने का लपविले व न्यायलयात यापूर्वी ५७ शेतकऱ्यांना मोबादला अदा केला तेव्हा नव्याने मोबादला देण्याची गरज का पडली १९८५ ते २०१४ पर्यंत कंपनीला जमीन दिली नसताना ८९ हेक्टर चा शेतसारा नोटीस बजावून कंपनीने का भरले ज्याच्या जमीनीचा मोबादला न देता ७ / १२ मध्ये इतर अधिकारात मानिकगड खदान अशी नोंद करूण १९ शेतकऱ्याची कंपनी ने फसवणूक करूण का केली ज्याच्या जमीन लिज कराराच्या अहवाल व मंजुरी करारात वन विभागाच्या कुप न ६० समाविष्ठ नसताना नामदेव जाधव २ हे मारू सिडाम २ हे मारोती येडमे २ हे सोनेराव जुमनाके २ हे वासुदेव ज्मनाके २ हे मोतीराम पंधरे २ हे हिरा मण उदे २ हे लिंगु वेडमे २ हे चन्दु जुमनाके २ हे राजु आत्राम १ हे अश्या ११ आदिवासी ची जमीन ताब्यात नसताना चुकीचे नकाशे तयार करूण मुळ वाहीती दाराच्या जमीनी उत्खनन व शेती करण्यापासून बाधीत केले त्याचा संघर्ष १५ वर्षा पासून संघर्ष करणारे १९ कूटूंब उघड्यावर पडली आहे २१ हे जमीन घेतली नसताना चुकीच्या अहवाल सोयीचा तयार करुण त्यांना मोबादला दिल त्यावर सुद्धा दलालानी हातमार त्याच्या अनेक तकारी पोलीसात आहे मुळ पट्टेदार मय्यत असल्याने अनेक वारसान डावलून एका च्या खात्यात रक्कम दिल्याने अपहार झाल्याने अनेकाची फसवणूक झाली असतना कंपनीने १९ आदिवासी च्या व महसुल वनविभागाच्या जमीनीवर अवैध उत्खनन अनाधिकृत ताबा बांधकामे अल्ट्राटेक कंपनीच्या मानीकगड युनिटने केले आहे नोकारी बॉम्बेझरी कुंसूंबी येथिल सर्व जमीनीची मोजणी करण्यात यावी प्रशासनाने अनेक वेळा शासनाला सादर केलेल्या अहवाल नमूद केले कंपनीने सुद्धा जुन २०२५ मध्ये लेखी पत्र देऊन कंपनी मोजणी शुल्क भरण्यास तयार आहे मग शुल्क का भरले नाही असा सवाल जनसत्याग्रह संघटनेचे अध्यक्ष आबिद अली यांनी केले असून बाम्बेझरी लिंगनडोह आदिवासी च्या शेती उद्धवस्त करुण कंपनी तयार केला सर्व प्रलंबित तक्रारीची दखल घेऊन शासनाने कार्यवाही करावी अशी मागणी केली आहे








