गडचिरोली – प्रा. मुनिश्वर बोरकर RPI
गडचिरोली:- Naga best थेरपी सेंन्टर चामोर्शी रोड गडचिरोलीचे व्यवस्थापक तथा आमचे मार्गदर्शक द्वारका कुसावाह सर यांचा वाढदिवश थाटामाटात न्युगा सेंन्टर गडचिरोली येथे साजरा करण्यात आला.

दक्षिण कोरीया या देशातुन सुरु केलेल्या Naga best थेरपी सेन्ट्रल आज २६ देशामधे सुरु असुन सदर थेरपी फ्री असुन ग्रासलेल्या अनेक रुग्णासाठी एक प्रकारचे वरदान ठरले आहे असे मत प्रशिक्षणार्थी तथा RPI चे जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर यांनी मांडले व द्वारका सरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात.

💢Nuga best थेरपी सेंन्टर हे फ्रि असुन मात्र दररोज दोन तास वेळ घ्यावा लागतो यात अनेक रुग्णांना फायदा होवू शकतो ज्यांना वेळ मिळत नाही त्यांनी मशीन घेऊन घरीसुद्धा थेरपी करू शकता असे द्वारका सरांना सांगुन प्रशिक्षणार्थीचे आभार मानले. द्वारका सराच्या वाढदिवशा निमित्य त्यांना शुभेच्छा देण्याकरीता जवळपास २०० चे वर प्रशिक्षणार्थी उपस्थित होते मोहीत सरांनी सर्वांचे आभार मानले.














