✍️मुनिश्वर बोरकर
संपादक
घोट:-प्राथमिक केंद्र शाळा घोट येथे आज दि. ३१ जुलै २०२६ रोजी वृक्षारोपन व विद्यार्थांनी क्रिकेटचा खेळ खेळला. सदर वृक्षारोपन कार्यकमात मुख्याध्यापिका मामीडवार मॅडम ग्रामपंचायतच्या सरपंच्या रुपाली दुधबावरे सामाजिक कार्यकर्त्या रुम्पा शाहा ग्रामपंचायत सदस्या आशा हेमंत उपाध्ये सामजिक कार्यकर्त्या मेघा कुमरे हसीना शेख भाजपाचे विलास उईके प्रामुख्याने उपस्थित होते.

वृक्षारोपन करून झाडे जगवा झाडे वाढवा तरच निसर्गाचे संवर्धन राखले जाहील तेव्हा प्रत्येक नागरिकांनी व विद्यार्थीनी आपापल्या घरासमोर एक झाड लावावे अश्या प्रकारचे मार्गदर्शन सरपंच्या रुपाली दुधबावरे यांनी विध्यार्थ्यांना केले. शालेय विद्यार्थांनी शाळेच्या आवारात क्रिकेटचा आनंद घेतला













