✍️मुनिश्वर बोरकर
संपादक
गडचिरोली:-शिवाजी महाविद्यालय धानोरा रोड गडचिरोली येथील विद्यार्थांना बार्टी पुणे तर्फे सर्व विध्यार्थांना शिष्यवृत्ती , स्वाधार योजना व अंधश्रद्धा निर्मुलन , स्पर्धा परिक्षा संबंधित योजनेच्या बाबतची माहिती बार्टी पुणे चे प्रकल्प अधिकारी वृदय गोडबोले यांनी उत्कृष्ठ मार्गदर्शन केले.

सदर कार्यक्रमात शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नंदाजी सातपुते डॉ. ए. जे. मेश्राम समतादुत डॉ. वंदना धोंगडे डॉ. गोपाल रायपुरे आदिची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन प्रा. वैभव म्हस्के यांनी तर डॉ. उईके यांनी मानले कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राध्यापक व विद्यार्थी बहुसंख्येनी उपस्थित होते.














