संपादक मुनिश्वर बोरकर गडचिरोली
नागपूर:-रिपब्लिकन कार्यकर्ता मेळावा रविवार दिनांक १ फेब्रुवारी ,2026 रोजी वेळ सकाळी ११ :३० वाजता
H.K.G.N.बेंकयूट हॉल” पाटणकर चौक,ग्रामीण पोलीस मुख्यालय जवळ,उत्तर नागपूर, येथे कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर कार्यक्रमाचे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून
*रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मा. डॉ.प्रो.अजितसिंह चहल साहेब तर
प्रमुख मार्गदर्शक म्हणुन
*रिपब्लिकन विचारवंत रमेश जीवने,*
युवा आंबेडकरी विचारवंत मा.विश्वदीप करंजीकर( पदोन्नती आरक्षण याचिकाकर्ते )प्रमुख उपस्थिती मधे नागपूर प्रदेश अध्यक्ष: प्रकाश कुंभे,ज्येष्ठ रिपब्लिकन नेते: भाऊसाहेब बोरकर, .ईश्वर मेश्राम,सामाजिक कार्यकर्ता : गणेश इरपाची अध्यक्ष महाराष्ट्र आदिवासी विद्यार्थी संघटना .प्रशांत ढेंगरे नागपूर प्रदेश महासचिव जनार्दन मुन सामाजिक कार्यकर्ता जयंत टेंभुरकर सामाजिक कार्यकर्ता अस्लम बारी युनाइटेड मायनॉरिटी परिषद हे सन्मानीत नेतेमंडळी* उपस्थितीत राहतील.तरी सर्वांनी या रिपब्लिकन कार्यकर्ता मेळाव्यात वेळेवर उपस्थित राहवे असे रिपब्लिकन पक्षाचे शहर अध्यक्ष रवींद्र सवाईतुल कार्याध्यक्ष क्षितिज गायकवाड,
महासचिव : रजत महेशगवळी,संघटन सचिव :आशिष मेश्राम यांनी केले.








