✍️ दिनेश झाडे
मुख्य संपादक
कोरपना:-दिवाळी सणानिमित्त दालमिया सिमेंट (भारत) लिमिटेड, चंद्रपूर सिमेंट वर्क्स, नारंडा यांच्याकडून जिल्ह्यातील सर्व नागरिकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

दिवाळी हा प्रकाश, आनंद आणि प्रगतीचा सण आहे. या सणानिमित्त सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्य यावे, अशी सदिच्छा कंपनीच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे.दालमिया भारत ग्रुप नेहमीच प्रगती, उद्देश आणि सामूहिक प्रयत्नांचे प्रतीक म्हणून पुढे जात आहे. उत्कृष्टता, जबाबदार वाढ आणि राष्ट्रनिर्माण या उद्दिष्टांसह यंदाची दिवाळी सर्वांसाठी उज्वल संधी घेऊन येवो, असे आवाहन करण्यात आले.
शुभेच्छुक :- दालमिया सिमेंट (भारत) लिमिटेड, चंद्रपूर सिमेंट वर्क्स, गाव – नारंडा, जि. चंद्रपूर











