संपादक मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली -पंढरपूर येथे महाराष्ट्र राज्यातील प्रविण प्रशिक्षकांच्या जिल्हाध्यक्ष व जिल्हा प्रतिनीधीचे नुकतीच बैठक पार पडली. ही बैठक ऑनलाईन पध्दतीने राज्य भरातील सर्व प्रशिक्षकांना मते मांडण्यासाठी खुली होती.या बैठकी मध्ये दिवंगत आशिष बोरा यांना भावपूर्ण श्रध्दजंली वाहून बैठकीस सुरवात झाली या बैठकीत मागिल कामकाजाचा आढावा घेण्यात आला.गेल्या दोन वर्षा पासून राज्यभरातील प्रशिक्षक […] Read more
संपादक मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आरोग्य विभागातील ग्रामीण रुग्णालयात कार्यरत असलेल्या क्रंमाक १०८ च्या गाड्या पेंशन्टला पोहचवितांना किंवा वापसी प्रवासात कुठेही तासन तास थांबतात त्यामुळे एखाद्या अर्जन्ट पेंशन्टने क्रमांक १०८ ला फोन केला तर गाडी क्रमांक १०८ वेळेवर पोहचत नाही त्यामुळे निप्पाप रुग्णाला जिव गमवावा लागतोपेरमिली पीएससी मध्ये ॲम्बुलन्स न मिळाल्यामुळे अल्पवयीन आदिवासी बालकांचा जीव गेला […] Read more





