वनोजा:-अवैध वाळू वाहतूक आळा घालण्यासाठी मा.तहसीलदार मॅडम यांच्या सूचनेनुसार मौजा वानोजा व झॉटिंग घाटात घाटात जाणाऱ्या रस्त्यावर गड्डे मारण्यात आली तसेच शोध मोहीम दरम्यान 5 ब्रास रेती साठा जप्त करण्यात आला तसेच अवैध वाळू वाहतूक आळा घालण्यासाठी मौजा झॉटिंग व वनोजा घाटात गस्त वाढवण्यात आली आहे








