✍️मुनिश्वर बोरकर
संपादक
गडचिरोली:-बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती विहार कार्यक्रमात बौद्धगया येथे सुरु असलेल्या उपोषणात सहभागी होण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जिल्हा गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर यांच्या नेतृत्वात शंभर कार्यकर्त्याचा जत्ता बौद्धगया – दिल्ली रवाना झालेले आहेत.
गडचिरोली वरून दि. २६ फरवरी २०२६ ला रवाना करतांना शेड्युल कॉस्ट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. विनय बांबोळे यांनी निळी झेंडी दाखवून रवाना केले.
बौध्दगया महाबोधी दिल्ली महु दर्शनात प्रा. मुनिश्वर बोरकर , समता सैनिक दलाच्या संघमित्रा राजवाडे. काशिनाथ मेश्राम सदाशिव कोंटागले. नुर्फनाथ भैसारे दिलीप सहारे. रेवचंद खेवले.रामटेके. देवचंद खैरे. सुमन उंदिरवाडे , दर्शना वणीकर. ज्योती मेश्राम .शशीकला सहारे.विना खेवले ,प्रेमिला नानोरीकर. गौतमी मेश्राम.जासुंदा शिंपी.शुकेसिनी शेन्डे वैशाली बन्सोड. शिल्पा शेंन्डे. प्रभा मेश्राम. चंद्रकला भैसारे आदि सहीत बहुसंख्य कार्यकर्त उपस्थित होते.








