✍️मुनिश्वर बोरकर
संपादक
गडचिरोली:-साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती आरपीआयचे जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर यांच्या अध्यक्षतेखाली तर कार्यक्रमांचे प्रमुख पाहुणे बामसेफचे जिल्हाध्यक्ष भोजराज कान्हेकर ओबिसी नेते हरिदास कोटरंगे एम.डी. चालाख रवि निंबोरकर रिपाईचे मिलिंद अंबादे दशरथ साखरे जैराम उंदिरवाडे जिवन मेश्राम आदि लाभले होते.याप्रसंगी प्रा. मुनिश्वर बोरकर म्हणाले की अण्णाभाऊ साठेनी १६ ऑगष्टला म्हटले की , यह आझादी झुठी है देश की जनता भुखी है. या स्वातंत्रापेक्षा इंग्रजांचे राज्य योग्य होते.तर याप्रसंगी भोजराज कान्हेकर यांगी सांगीतले की ,

💢अण्णाभाऊ साठे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संघर्ष हा येथील बहुजन समाजाला गुलामीतून मुक्त करण्याचा होता परंतु स्वातंञ्याच्या ७६ वर्षात अजुनही आम्ही गुलामच आहोत हि गुलामगिरी नष्ठ करण्यासाठी अण्णाभाऊ साठेची विचारधारा स्विकारण्याची आज् गरज आहे. याप्रंसगी हरिदास कोटरंगे मिलिंद अबांदे यांनी सुद्धा आपले विचार व्यक्त केले.
सदर कार्यक्रमाचे संचलन प्रमोद राऊत यांनी तर आभार नरेंद्र शेंन्डे यांनी मानले कार्यक्रमास जिवन मेश्राम रोशन उके मारोती भैसारे लवकुश भैसारे दामोधर शेंन्डे विवेकानंद ताकसांडे हेमंत दुर्गे प्रेमदास रामटेके डोमाजी गेडाम नाजुक भैसारे आदि सहीत बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.














