जयेंद्र चव्हाणजिल्हा प्रतिनिधी भंडारामो.966575674 (भंडारा)- महसूल विभागाच्या वतीने मार्च ते मे २०२६ या कालावधीत मंडळ व नगर परिषद स्तरावर छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभीयान समाधान शिबीर अ... Read more
संपादक मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-गडचिरोली तालुक्यात पोर्ला येथे बॅक ऑफ महाराष्ट्र चे कार्यालय थाटले आहे परंतु ग्राहकाचे’ बिमारांचे ,समाधान होत नसल्याचे दिसते या बॅकेचा जनु भोंग... Read more
कोरपणा:- येथून जवळ असलेल्या निसर्ग रम्य नाल्याच्या काठावरील हजरत अब्दुल रहमान दुल्हेशहा बाबा कुसळ येथे दरवर्षीप्रमाणे होळीच्या पूर्वी यात्रा भरल्या जाते या ठिकाणी तालुक्यातील संपूर्ण परिसरात... Read more
✍️मुनिश्वर बोरकरसंपादक गडचिरोली:-बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती विहार कार्यक्रमात बौद्धगया येथे सुरु असलेल्या उपोषणात सहभागी होण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जिल्हा गडचिरोलीचे जिल्हाध... Read more
संपादक मुनिश्वर बोरकर गडचिरोली कुरखेडा: – मानव सेवा हीच खरी ईश्वरसेवा हे विचार अंगिकारून कुरखेडा येतील आरोग्यधाम संस्थेचे अध्यक्ष डॉ. रमेश कटरे यांनी दोन हजार पाच ला सामाजिक संस्था स्थ... Read more
गोंडपिपरी येथे जिल्हाधिका-यांनी जाणून घेतल्या समस्यातात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश ✍️दिनेश झाडेमुख्य संपादक गोंडपिपरी:-दि. 26 नागरिकांच्या तक्रारींची तात्काळ सोडवणूक व्हावी, या उद्देशाने... Read more
✍️दिनेश झाडेमुख्य संपादक कोरपना :-इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळाकडे बांधकाम कामगारांची नोंदणी केली जाते.या नोंदीत कामगारांना वेगवेगळ्या सुमारे 32 शासकीय योजनांचा लाभ मिळतो.याच योजनांच्या ल... Read more
जयेंद्र चव्हाणजिल्हा प्रतिनिधी भंडारामो.9665175674 (भंडारा) – साकोली जवळ असलेल्या आलेबेदर येथील त्रिरत्न बुद्ध विहार येथे फाल्गुन पौर्णिमेनिमित्त दिनांक 2 व 3 मार्च 2026 ला दोन दिवशीय... Read more
नांदाफाटा:-नांदा येथील सर्वे क्रमांक 15/1/अ मधील गुंठेवारी लेआउटमध्ये ओपन स्पेस जतन करून सार्वजनिक वापरासाठी विकसित करावे तसेच लेआउटमधील रस्त्यावर झालेल्या अतिक्रमणावर तात्काळ कारवाई करावी,... Read more
स्पर्धेला खेळाडूंचा उत्कृष्ट प्रतिसाद जयेंद्र चव्हाणजिल्हा प्रतिनिधी भंडारामो.9665175674 (भंडारा)- एकविध क्रीडा संघटना व हिंदवी प्रतिष्ठान भंडारा यांच्या संयुक्त विद्यमानाने श्री छत्रपती शिव... Read more




